A lecture by senior reporter Chetan Nanawre
शनिवार दि. १ मार्च २०२५ रोजी कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी श्री. चेतन ननावरे, सिनियर रिपोर्टर, लोकशाही मराठी चॅनल, यांचे “माझा पत्रकारितेचा अनुभव” या विषयावर, प्रथम वर्ष कला शाखेच्या (रुम नं. ४५) वर्गात संध्याकाळी ७ ते ९ या वेळात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे ते या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी. २००५ मध्ये त्यांनी कला शाखेत आपल्या…