सेमीस्टर पद्धतीनुसार आवश्यक ते बदल केले आहेत.
आंतरराष्ट्रीय संबंध या नव्या पेपरचा समावेश करण्यात आला आहे.
आपल्या महाविद्यालयात पेपर नं 4, 5 आणि 6 हे तीन पेपर शिकवले जातात.
Paper no. 4 - Political Process in Modern Maharashtra - आधुनिक महाराष्ट्रातील राजकीय प्रक्रिया
Paper no. 5 - Political Thought - राजकीय विचार
Paper no. 6 - International Relations - आंतरराष्ट्रीय संबंध
सविस्तर अभ्यासक्रम पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुमच्या माहिती साठी हवा असल्यास Printout केवळ पहिल्या 13 पानांचा घ्यावा. सर्व 36 पानांचा घेण्याची गरज नाही.