You are here

पाश्चिमात्य राजकीय विचार - राज्यस्तरीय व्याख्यानमाला - 14 ते 17 जुलै 2020

विद्यार्थ्यांसाठी पाश्चिमात्य राजकीय विचारांची तोंडओळख

गोखले एज्यूुकेशन सोसायटीचे
डॉ. टी. के. टोपे कला आणि वाणिज्य रात्र महाविद्यालय, परेल, मुंबई - ४०००१२
राज्यशास्त्र विभाग
आयोजित राज्यशास्त्राच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी
राज्यस्तरीय व्याख्यानमाला (Zoom Webinar)

पाश्चिमात्य राजकीय विचार

उद्घाटक - प्राचार्य वि. ब. रोकडे

१४-७-२०२० डॉ. संहिता जोशी दुपारी ४ ते ५:३० धुरिणत्व (hegemony) - अँटोनिओ ग्राम्सीचे विचार (अधिक माहिती)

१५-७-२०२० डॉ. चैत्रा रेडकर दुपारी ४ ते ५:३० स्त्रीवादी विचार - सिमॉन दी बोव्हा (अधिक माहिती)

१६-७-२०२० डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे दुपारी ४ ते ५:३० बहुसंस्कृतीवाद - विल किमलिका (अधिक माहिती)

१७-०७-२०२० डॉ. संज्योत आपटे दुपारी ४ ते ५:३० न्यायाची संकल्पना - जॉन रॉल्सचे विचार (अधिक माहिती)

सर्व व्याख्याने मराठीतून असतील.
प्रत्येक व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम होईल. वेळेअभावी मर्यादीत प्रश्न घेतले जातील.
नोंदणी करणाऱ्या पहिल्या ५०० जणांना प्रवेश.
नोंदणी केल्यावर तुमच्या Email वर सहभागासाठीची लिंक पाठवली जाईल.
सहभागाचे प्रमाणपत्र तुम्ही दिलेल्या email वर पाठवण्यात येईल.

photo: 
Antonio Gramsci
Simone de Beauvoir
Will Kymlica & Sue Donaldson
John Rawls

Fatal error: Class 'Drupal\form_builder\FormBase' not found in /home/content/09/9170209/html/pol/sites/all/modules/form_builder/form_builder.module on line 360