You are here

Socrates - सॉक्रेटीस - NOT IN SYLLABUS - JUST AN ADDITIONAL REFERENCE

सॉक्रेटीस (इ.स. पूर्व ४७० ते इ. स. पूर्व ३९९) - ७१ वर्षांचे आयुष्य लाभलेला ग्रीक विचारवंत. याचे बहुतांश आयुष्य अथेन्स मध्ये गेले. अथेन्स ही आजच्या ग्रीसची राजधानी - त्यावेळचे नगरराज्य.
प्लेटो हा सॉक्रेटीसचा शिष्य, अॅरिस्टॉटल प्लेटोचा शिष्य. त्याची जीवनपद्धती, चारित्र्य आणि विचार यांचा प्राचीन आणि आधुनिक तत्त्वज्ञानावर मोठा प्रभाव आहे. तो प्रसिद्ध परंतु वादग्रस्त होता. लोक नाटकातून त्याच्या नकला करायचे. त्याने आयुष्यभरात स्वतः काहीच लिहीले नाही. परंतु प्लेटो आणि सॉक्रेटीसच्या इतर काही शिष्यांनी त्याच्या तोंडी संवाद घालून मोठे ग्रंथ लिहीले. प्लेटोच्या दि रिपब्लीक या ग्रंथाचे स्वरुप तसेच आहे.


Fatal error: Class 'Drupal\form_builder\FormBase' not found in /home/content/09/9170209/html/pol/sites/all/modules/form_builder/form_builder.module on line 360