You are here

निकोलो मॅकियाव्हेली

मॅकियाव्हेली - १४६९ ते १५२७ - ५८ वर्षे

पहिला आधुनिक विचारवंत
फ्लोरेन्स मध्ये जन्म - आजच्या इटली मधील प्रांत
सरंजामदाराचा मुलगा
मॅकियाव्हेलीच्या आयुष्याचे तीन प्रमुख टप्पे
१४६९-१४९४ - तरुण मॅकियाव्हेली
१४९४ - १५१२ - राजदूत आणि इतर महत्त्वाच्या पदांवर काम करणारा आणि राजकारणात सक्रिय असणारा मॅकियाव्हेली
१५१२ - १५२७ - मेडेसी राजा परत सत्तेवर आल्यावर त्याला तुरुंगवास भोगावा लागला.
जीव वाचविण्यासाठी त्याने लिहीलेले पुस्तक मेडेसीला अर्पण केले - तरीही शेवटपर्यंत एकांतवास आणि राजकारणापासून दूर - काही काळानंतर तो मुक्त झाल - परंतु जिवंत राहीला.

इतिहासाचा गाढा अभ्यासक - आपल्याला हवा तसा इतिहास तोडून मोडून मांडण्याचे कौशल्य
The Prince - हेच पुस्तक मेडेसीला अर्पण - यामध्ये राजेशाहीचा पुरस्कार
The Discourses - हे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर लिहीलेले पुस्तक - यामध्ये त्याने गणराज्याचा - Republic - पुरस्कार केला.

अमर्याद राजसत्तेचा पुरस्कार
धर्म आणि राजकारण वेगळे करण्याची भूमिका मांडणारा पहिला विचारवंत
चर्चचे महत्त्व कमी केले - धर्म, ईश्वर या संकल्पना म्हणजे थोतांड
हिंसेचा उघड पुरस्कार
दुहेरी नितीमत्ता - Double standards of morality
आक्रमक परराष्ट्र नीती - राजाने सतत आक्रमणाचा आणि आपले राज्य वाढविण्याचा विचार केला पाहिजे

आदर्श राजा कसा असावा याचे वर्णन
राजाने काटकसरीने कारभार करावा
Foxes and Lions - कोल्हे आणि सिंह - जनतेमध्ये या दोन प्रकारचे लोक असतात - सिंह थोडे आणि कोल्हे खूप - निर्भीडपणे आपली मते मांडणारे आणि त्याप्रमाणेच व्यवहार करणारे फारच थोडे - बाकी सर्व फसवणारे कोल्हे. - राजाचे त्यांना जाणून त्यांच्यापेक्षा चतुर असले पाहिजे
काट्याने काटा काढावा

Links

www.gutenberg.org/ebooks/1232 - The Prince - original book in HTML format

https://goo.gl/maps/Gg6rszoe1sy - Florence on Google Maps

photo: 
Niccolo Machiavelli

Fatal error: Class 'Drupal\form_builder\FormBase' not found in /home/content/09/9170209/html/pol/sites/all/modules/form_builder/form_builder.module on line 360