पेपर क्र. २ - सेमीस्टर ३
राजकीय सिद्धांतांची तत्त्वे आणि संकल्पना
- राजकीय सिद्धांताची ओळख
- राजकीय सिद्धांताची व्याख्या आणि व्याप्ती
- राजकीय सिद्धांताच्या अभ्यासाचे दृष्टीकोन - पारंपारिक
- राजकीय सिद्धांताच्या अभ्यासाचे दृष्टीकोन - समकालीन
- राज्य, नागरी समाज आणि बाजार
- राज्य - संकल्पना आणि दृष्टीकोन
- राष्ट्र - राज्य - अर्थ आणि बदलते दृष्टीकोन
- राज्य, नागरी समाज आणि बाजार
- सत्ता, अधिसत्ता आणि अधिमान्यता
- सत्ता
- अधिसत्ता
- अधिमान्यता
- कायदा आणि राजकीय उत्तरदायित्व या संकल्पना
- कायद्याची संकल्पना
- राजकीय उत्तरदायित्व
- (राज्याला) विरोध करण्याचा हक्क
राजकीय सिद्धांतांची उदाहरणे
- सत्ता विभाजनाचा सिद्धांत
- नैसर्गीक हक्कांचा सिद्धांत
- राज्याच्या उगमाचे सिध्दांत - दैवी, बल, सामाजिक करार
- न्यायाचे सिद्धांत
- आंतरराष्ट्रीय राजकारणाचे वास्तववादी आणि उदारमतवादी सिद्धांत