You are here

Changing Nature of Federal System - संघराज्य व्यवस्थेचे बदलते स्वरुप

Changing nature of the federal system

Read this excellent slide show about federal systems around the world. A PDF copy of this slideshow is attached below.
भारतीय राजकीय प्रक्रिया (२०१६-१७ पासूनचा अभ्यासक्रम)

संघराज्य पद्धतीचे बदलते स्वरुप
संघराज्य म्हणजे काय ?
घर - वस्ती - गाव - तालुका - शहर - जिल्हा - राज्य - देश - खंड - जग
संघराज्य - मोठ्या देशांसाठी उपयुक्त व्यवस्था
भारतीय राज्यघटनेच्या ११ व्या भागात केंद्र राज्य संबंधांविषयी सविस्तर तरतूदी करण्यात आल्या आहेत.

कलम क्रं ३५२ ते ३६० मध्ये आणीबाणीविषयक तरतुदी करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय आणीबाणी - ३५२
राज्यांमधील आणीबाणी - राष्ट्रपती राजवट - ३५६
आर्थिक आणीबाणी - ३६०

प्रश्न

 1. केंद्र आणि राज्यांमधील संबंधांचे बदलते स्वरुप स्पष्ट करा.
 2. केंद्र आणी राज्यांमधील आर्थिक संबंधांचे परिक्षण करा.
 3. केंद्र आणि राज्यांमधील आर्थिक संबंध स्पष्ट करा.
 4. भारतातील राज्याला स्वायत्त्ता मिळण्यासाठीच्या चळवळी का निर्माण झाल्या त्याची कारणे स्पष्ट करा
 5. राज्यांच्या स्वायत्त्तेच्या मागणीची चर्चा करा.
 6. केंद्र आणी राज्यांच्या संदर्भात आणीबाणीच्या तरतुदी स्पष्ट करा.
 7. भारतीय राज्यघटनेतील ३५६ व्या कलमाचे टीकात्मक परिक्षण करा.
 8. सरकारीया आयोगाच्या शिफारसी स्पष्ट करा.

संघराज्य व्यवस्थेचे बदलते स्वरूप
जगाची आणि देशांची रचना – विविध पातळ्यांवरील नियंत्रक संस्था
तुम्ही कोठे राहता?

 1. जग – आंतरराष्ट्रीय संस्था – संयुक्त राष्ट्रे, जागतिक बँक, जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणे निधी (UN, WB, WTO, IMF)
  1. खंड - आशिया – आंतरराष्ट्रीय संस्था – सार्क, युरोपियन युनियन, आसियान
   1. देश - भारत – केंद्र शासन
    1. घटक राज्य – महाराष्ट्र – महाराष्ट्र शासन
     1. जिल्हा – ठाणे – जिल्हा परिषद – महानगरपालिका
      1. तालुका – अंबरनाथ – पंचायत समिती
       1. शहर – बदलापूर – नगर परिषद - कँटोनमेंट बोर्ड (there are some census towns such as Vangani, Out Growths - University campuses and urban agglomerations also. For detailed definitions see the file attached below.)
        1. वस्ती/सहकारी गृहनिर्माण संस्था (रस्त्यावर राहणारे, झोपडपट्टी, चाळ, फ्लॅट, बंगला)
       2. खेडे - ग्रामपंचायत
        1. वस्ती/सहकारी गृहनिर्माण संस्था (रस्त्यावर राहणारे, झोपडपट्टी, चाळ, फ्लॅट, बंगला, वाडा)
    1. जिल्हा – मुंबई उपनगर – महानगरपालिका
     1. तालुका – कुर्ला
      1. उपनगर – भांडुप
       1. वस्ती (रस्त्यावर राहणारे, झोपडपट्टी, चाळ, फ्लॅट, बंगला)

    प्रत्येक घरामध्ये भाषा, जीवनपद्धती, आर्थिक स्थिती, शैक्षणिक दर्जा, जात, धर्म, वय, सदस्य संख्या, स्त्री-पुरुष प्रमाण यानुसार फरक असतो.

    साधारणतः एका खेड्यात एकच भाषा बोलली जाते. खेड्यांमध्ये जातीनुसार घरांची रचना – ब्राह्ण आळी, माळी गल्ली, महारवाडा, मांगवाडा.
    मुंबईमध्ये संमिश्र वस्ती असली तरी प्रांत, भाषा, धर्म आणि काही ठिकाणी जातीनुसार वस्ती. उदा. बेहरामपाडा – मुस्लीम, गिरगाव – ब्राह्मण, माटुंगा – दक्षिण भारतीय, सांताक्रुझ – उत्तर भारतीय, बोरिवली – गुजराती, भेंडी बाजार – मुस्लीम, बांद्रा पश्चिम – ख्रिश्चन, चेंबूर – सिंधी, दक्षिण भारतीय.

    प्रत्येक घरांमध्ये फरक असला तरी त्यांना एकत्र बांधणाऱ्या गोष्टी असतात. उदा. भाषा, धर्म, जात.

    भारतात भाषेच्या आधारावर स्वतंत्र घटक राज्ये निर्माण करावीत अशी मागणी होती. इंग्रज इथे येण्यापूर्वी सर्व प्रदेश एका सत्ताकेंद्राच्या हाती कधीच नव्हता. तो अनेक संस्थानांमध्ये विभागलेला होता. उदा. कोल्हापूर संस्थान, सांगली संस्थान, भोर संस्थान, हैद्राबादचा निजाम, जुनागढ, आदिलशहा, कुतुबशहा, बंगालचा नबाब, काश्मीर संस्थान इत्यादी. भारत स्वतंत्र झाला तेव्हा जवळपास ५६० संस्थाने अस्तित्वात होती.

    ब्रिटीशांनी सर्व भारतीय प्रदेश एकछत्री अंमलाखाली आणला परंतु त्यांनी बहुभाषिक प्रांत निर्माण केले.

   photo: 

   Fatal error: Class 'Drupal\form_builder\FormBase' not found in /home/content/09/9170209/html/pol/sites/all/modules/form_builder/form_builder.module on line 360