You are here
Semester 3 Questions - Indian Political System - The Constitutional Context & Public Administration
Sun, 07/31/2016 - 04:39 — Shubharaj Buwa
Indian Political System - The Constitutional Context
Descriptive answers (15 marks each)
- Explain the basic features of Indian constitution. भारतीय राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
- Discuss the 4th, 16th, and 25th Amendment to the Indian constitution. भारतीय राज्यघटने मधील ४, १६ आणि २५ व्या घटना दुरुस्तीची चर्चा करा
- Discuss the 42nd Amendment to the Indian constitution. भारतीय राज्यघटने मधील ४२ व्या घटना दुरुस्तीची चर्चा करा
- Discuss any two major amendments to the Indian constitution. भारतीय राज्यघटने मधील कोणत्याही दोन घटना दुरुस्त्यांची चर्चा करा
- Discuss the Preamble to the Indian Constitution. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याची चर्चा करा.
- Discuss the fundamental rights to liberty and equality. स्वातंत्र्य आणि समानतेच्या मूलभूत हक्कांची चर्चा करा.
- Discuss the fundamental right to education. शिक्षणाच्या मूलभूत हक्काची चर्चा करा.
- Discuss the fundamental rights are granted to the Indian citizens. भारतीय नागरिकांना देण्यात आलेल्या मूलभूत हक्कांची चर्चा करा.
- Discuss the directive principles stated in the Indian Constitution. भारतीय राज्यघटनेमध्ये मांडलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची चर्चा करा.
- Differentiate between fundamental rights and directive principles. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांमधील फरक स्पष्ट करा.
- Explain the structure and functions of Rajyasabha. राज्यसभेची रचना आणि कार्ये स्पष्ट करा.
- Explain the powers and functions of President of India. भारतीय राष्ट्रपतींचे अधिकार आणि कार्ये स्पष्ट करा.
- Explain the powers and functions of Prime Minister of India. भारताच्या पंतप्रधानांचे अधिकार आणि कार्ये स्पष्ट करा.
- Explain the constitutional division of powers between central and state governments in India. भारतातील केंद्र आणि राज्य सरकारांमधील सत्तेचे घटनात्मक विभाजन स्पष्ट करा.
- Explain the structure and functions of the Supreme Court of India. भारतीय सर्वोच्च न्यायालयाची रचना आणि कार्ये स्पष्ट करा.
- What is federalism? Briefly describe the three lists in Indian constitution. संघराज्यवाद म्हणजे काय? भारतीय राज्यघटनेतील तीन याद्यांचे थोडक्यात वर्णन करा.
- Briefly review the demand for smaller states within the existing states of India. भारताच्या सध्याच्या घटक राज्यांमधील छोट्या राज्यांच्या मागणीचा थोडक्यात आढावा घ्या.
- Explain the concepts of public interest litigation and judicial activism. जनहीत याचिका आणि न्यायालयीन कृतीशीलता या संकल्पना स्पष्ट करा.
- Briefly discuss the report of the Sarkaria commission. सरकारीया आयोगाच्या अहवालाची थोडक्यात चर्चा करा.
- Review the demand for creation of separate state of Vidarbha. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा आढावा घ्या.
Write short notes (5 marks each)
- Preamble to the Indian constitution भारतीय राज्यघटनेचा सरनामा
- 92nd amendment - ९२ वी घटना दुरुस्ती
- 86th amendment - ८६ वी घटना दुरुस्ती
- 73rd and 74th amendment ७३ आणि ७४ वी घटना दुरुस्ती
- 7th Schedule of the Indian constitution. भारतीय राज्यघटनेची सातवी अनुसूची.
- 3rd Schedule of the Indian constitution. भारतीय राज्यघटनेची तिसरी अनुसूची.
- 8thSchedule of the Indian constitution. भारतीय राज्यघटनेची आठवी अनुसूची.
- Right against exploitation – शोषणाविरुद्धचा हक्क
- Cultural and educational rights – सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क
- Upper chamber of Indian Parliament – भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह
- Prime Minister of India भारताचे पंतप्रधान
- Attorney General for India भारताचे अॅटर्नी जनरल
- President of India भारतीय राष्ट्रपती.
- Vice President of India भारताचे उपराष्ट्रपती
- Demand for autonomy स्वायत्ततेची मागणी