राजकीय पक्ष

निव़डणुक आयोगाच्या नियमांनुसार भारतात तीन प्रकारचे राजकीय पक्ष:-

राष्ट्रीय पक्ष

प्रादेशिक पक्ष

नोंदणी कृत अमान्यताप्राप्त पक्ष

राष्ट्रीय पक्ष

  1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  2. राष्ट्रवादी काँग्रेस
  3. भारतीय जनता पक्ष
  4. भारतीय कम्युनिस्ट पक्ष
  5. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
  6. बहुजन समाज पक्ष

प्रादेशिक पक्ष

१३/१/२०१५ च्या यादी प्रमाणे २५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून ६४ प्रादेशिक पक्ष.

  1. महाराष्ट्रात दोन – शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना
  2. गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान – एकाही पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जा नाही.
  3. गोवा – महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
  4. कर्नाटक – जनता दल (सेक्युलर) कर्नाटक जनता पक्ष असे दोन.
  5. केरळ – ४
  6. आंध्रप्रदेश – ३ – तेलगु देशम, तेंलंगण राष्ट्र समिती,

संदर्भ

  1. निवणुक आय़ोगाने प्रसिद्ध केलेली यादी येथे पहा.   सध्या ८ ऑक्टोबर २०१५ रोजी प्रसिध्द झालेली दुरुस्ती अंतिम मानता येईल.  याप्रमाणे १७८२ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त पक्ष आहेत.
  2. १३/१/२०१५ रोजी प्रसिद्ध झालेली यादी