Admission status

Admission process will be stopped once the College quota is full.  Pay your fees as early as possible and upload the receipt to confirm your admission.  Pay fee only after you get an SMS.  Click the link below to see today’s status.

Click here to see list of students and admission status.

फॉर्म भरण्याआधी खाली दिलेली माहिती पूर्ण वाचा.

तुम्ही पहिल्यांदा register कराल तेव्हा तुम्हाला जो OTP येईल तोच तुमचा कायमचा password आहे.  तो लक्षात ठेवा.

Contact following persons/office only during office timings – 3:00 pm to 9:00 pm – for admission form related queries.

Contact details :-

  1. College office superintendent – ‭8097739289

  2. Microsys office – 9422077511 – Send a WhatsApp message with all details to this number and they will solve your query.

  3. Dr. Nagesh Suryavanshi (Chairman, Admission committee) – 9867004182 – Contact only if your query is not solved by contacting the two numbers above.

Fee for reserved category students = Rs. 2919 and for open category = Rs. 5969.

तुमचा अर्ज खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये आहे ते पहा :-

Saved – म्हणजे तुम्ही login केले आहे, फॉर्म भरायला सुरवात केली आहे परंतु काही माहिती मिळवायची असल्यामुळे फॉर्म save करून ठेवला आहे.

Submitted – तुमच्या मते तुम्ही फॉर्म पूर्ण भरला आहे म्हणून तुम्ही Submit button click करून form submit  केला आहे.  या अवस्थेत तुम्हाला तुमचा फॉर्म एडीट करता येत नाही.    जेव्हा तुम्ही form submit करता तेव्हाच कॉलेज प्रशासनाला तो पाहता येतो. 

कॉलेज प्रशासन तुमचा फॉर्म तपासते.  जर त्यामध्ये काही त्रुटी आढळल्या तर तुमचा form परत पाठवला जातो.  त्रुटींसंबंधी संदेश तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर मिळतो.  आता तुमचा फॉर्म परत Saved अवस्थेत आलेला असल्यामुळे तुम्ही दुरुस्त करू शकता.

दुरुस्त करून तो फॉर्म परत सबमिट करा.

Accepted –   फॉर्म बरोबर भरला असेल, सगळे दस्तऐवज (documents) जोडलेले असतील तर तुमचा फॉर्म स्वीकारला जातो आणि तो Accepted अवस्थेत येतो.  तुम्हाला फी भरण्यासंबंधी संदेश मोबाईलवर मिळतो.

Fee received – फी केवळ ऑनलाईन भरायची आहे.  तुम्हाला Bank account number आणि IFSC दिला जाईल.  त्याआधारे तुम्ही NEFT/IMPS/Google Pay/BHIM किंवा तत्सम कोणत्याही UPI app वरून फी भरू शकता किंवा थेट बँकेत जाऊन कॉलेजच्या account वर फी भरू शकता.  कोणत्याही प्रकारे फी भरल्यानंतर त्याची पावती फॉर्ममध्ये upload करा.  मग तुमचा फॉर्म Fee received या अवस्थेत येईल.

Confirmed – शेवटी तुमची admission confirm होईल.

फॉर्म काळजीपूर्वक भरा.  चुकीची माहिती भरल्यास तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो.

येथे दिलेल्या यादीतील विषय निवडा.  अधिक माहितीसाठी College Prospectus पहा.

 

Classes and Subjects

 

CLICK HERE TO GO TO ADMISSION FORM

FYBA-FIRST-MERIT-LIST-2020-2021

FYBCOM-FIRST-MERIT-LIST-2020-2021

 

This database will be updated daily at 10:00 pm.

 

1,878 total views, 4 views today


1,895 views.